पतीच्या विरहाने पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 06:22 IST2025-08-15T06:22:26+5:302025-08-15T06:22:26+5:30

पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Wife end life due to husband death in beed | पतीच्या विरहाने पत्नीची आत्महत्या

पतीच्या विरहाने पत्नीची आत्महत्या

कडा (जि. बीड) : पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने तान्ह्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी समोर आली आहे. स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घुगेवाडी (ता. पाटोदा) येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी खिळद (ता. आष्टी) येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता.

Web Title: Wife end life due to husband death in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड