शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

ऐन पावसाळ््यात जिल्हाभरात ७४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:38 AM

भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.पावसाळा सुरु असून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मुंबईमध्ये धुव्वाँदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. मात्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून, बीड जिल्ह्यात देखील पावसाने दडी मारलेली आहे. अजूनही नद्या-नाले कोरडे असून शेतातून पाणी वाहवले नाही. ग्रामीण भागातील हातपंप, विहिरींना पाण्याचा थेंब देखील आलेला नाही. पाणी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरवर अवलंबून राहवे लागत आहे.जिल्ह्यातील बहूतांश सर्वच प्रकल्प मृत साठ्यात आहेत. त्यामुळे टँकरला देखील पाणी दूरच्या ठिकाणावरून आणावे लागत आहे. अनेक गावांमध्ये दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. दरम्यान ७४३ टँकर सुरु असून, ही संख्या येत्या काळात पाऊस चांगला झाला नाही तर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ज्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी प्रशासनाकडून स्थळपाहणी करुन टँकरी मुदत वाढ देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ