शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडची मक्तेदारी मोडीत, परळीतून राख उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:03 IST

आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी आरोप केल्यानंतर तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता

आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडची मक्तेदारी ही परळीतील अवैध राख उपसा, वाहतुकीच्या ठिकाणी होती, असा आरोप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता; पण आता हीच मक्तेदारी मोडीत काढत निघाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२ एप्रिलपासून पोलिस बंदोबस्तात थर्मलमधून निघालेली राख उचलली जात आहे. या ठिकाणी २४ तास खासगी व पोलिस असा १८ लोकांचा बंदोबस्त तैनात आहे.

राख उपसा करण्यासाठी २०२३ मध्ये १८ जणांनी निविदा व त्याची रक्कमही भरली होती. २०२४ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात २ एप्रिल रोजी राखेचा उपसा करण्यास त्यांना परवानगी दिली. त्यानुसार १८ जणांनी राख उचलणे सुरू केले आहे.

दाऊतपूर राख तलाव (बंधारा) मधील ५० टक्के कोट्यातील राख साठा उचलण्यासाठी १८ एजन्सी पात्र असून राख उपसा पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पबाधित गावच्या लोकांसाठी २० टक्के राख साठा राखीव असून, त्यासाठी १५० जणांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeed policeबीड पोलीसDhananjay Mundeधनंजय मुंडे