शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या शेतात बैल बांधून चोरट्यांचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील पांढरवाडी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अज्ञात चोरट्यांनी तांबड्या रंगाचे तीन बैल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील पांढरवाडी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अज्ञात चोरट्यांनी तांबड्या रंगाचे तीन बैल बांधून ठेवून पोबारा केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मालक-बैलांची ओळख परेड झाल्यानंतर बैल संबंधित शेतकऱ्याला परत देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पांढरवाडी येथील शेतकरी सुरेश जाधव हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले. यावेळी त्यांंना शेतातील लिंबाच्या झाडाखाली तीन तांबड्या रंगाचे बैल बांधलेले आढळून आले. याबाबत जाधव यांनी आजूबाजूस विचारणा केली; परंतु बैल कुणाचे नसल्याचे सांगण्यात आले. हे बैल चोरीचे असल्याचा संशय आल्यानंतर पांढरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टकले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे बैल ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. ग्रामपंचायतीने पोलिसांना कळवून माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने चौकशी केली; परंतु हे बैल कोणाचेच नसल्याचे निदर्शनास आले.

...

ओळख पटवून बैल घेऊन जा...

पोलीस व ग्रामपंचायतीने ज्या कोणाचे बैल असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हे बैल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून आणले असावेत; परंतु सध्या जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे त्यांची विक्री झाली नसावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. दरम्यान, पोलीस बैल चोरट्यांचा शोध घेत आहेत.