शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

चोरट्यांनी घर फोडून सात तोळे सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:24 AM

कडा : आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील अरुण रघुनाथ मानकेश्वर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने लंपास केले. ही घटना २९ जून रोजी घडली होती. २ जून रोजी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मानकेश्वर यांनी केला आहे.मानकेश्वर कुटूंब हे ...

कडा : आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील अरुण रघुनाथ मानकेश्वर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने लंपास केले. ही घटना २९ जून रोजी घडली होती. २ जून रोजी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मानकेश्वर यांनी केला आहे.

मानकेश्वर कुटूंब हे रात्री एकत्रित जेवण करून झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. मानकेश्वर यांची सून उठल्यानंतर हा प्रकार समोर आला. १ लाख ८८ हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर मानकेश्वर यांनी आष्टी पोलिसांना माहिती दिली. परंतु एकाही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाण्याची तसदी घेतली नाही.

उलट गुन्हा दाखल करून घेण्यात दोन दिवस उशिर केल्याने संताप व्यक्त होत आहे. गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच मानकेश्वर यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर आष्टी पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल करून घेतला. सर्व पावत्या असतानाही पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात असून आष्टी पोलीस संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.

टॅग्स :BeedबीडThiefचोरMarathwadaमराठवाडा