शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

...हे आहेत पाटोदा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 7:18 PM

पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले .

बीड, दि. ९  : पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले . एक सरपंच केवळ एका मताने निवडून आला . तर महासांगवी येथे स्थानिक राजकीय कुरघोडीमधे तिन सदस्याच्या जागा रिक्त राहिल्या.

> निवड झालेले सरपंच असे ,  

कुसळंब - रोहिणी सतीश पवार , अंतापूर - भाऊसाहेब बाजीराव गाडे (एक मताच्या मताधिक्याने निवडून आले .) बेनसुर - सगरे शारदा राजाभाऊ , पाचेगाव - गिरे रमेश वसंतराव , पाचंग्री - भोरे संजय साहेबराव , चिखली - सुरवसे रामराव बाबा , निवडूंगा - मिसाळ भागवत रामचंद्र , चिंचोली - सांगळे श्रीधर उत्तमराव कोतन - खेंगरे महेश साईनाथ अंमळनेर - पवार लक्ष्मीबाई रामा (बिनविरोध )येवलवाडी - अनिता बबन पवार गवळवाडी - लंकाबाई आप्पाजी घोळवे पारनेर - अर्चना संतोष नेहरकर डोंगरकिन्ही - सरूबाई हौसराव रायते सोनेगाव - काशीबाई सोपान वाघमारे पीठ्ठी - राधाकिसन भानुदास तुपेडोमरी - नारायण धोंडीबा भोंडवे नायगाव - सय्यद अस्मा शाहिद सौताडा - छाया नवनाथ सानप तळे पिंपळगाव - बाळकृष्ण पंढरीनाथ चौरेकरंजवन - सुनीता भागवत खाडेजवळाला - तारामती श्रीहरी कोठूळेपांढरवाडी - चांगदेव यादव इथापे (बिनविरोध )पिंपळवंडी - मनिषा ज्ञानेश्वर पवार लांबरवाडी - केराबाई आनंदा लांबरुड (सर्व सदस्यही बिनविरोध )सावरगाव घाट - रामचंद्र दुधाबा सानप सावरगाव सोने - भीमा भाऊराव सोनवने थेरला - मिनाबाई राजेंद्र गायकवाड भायाळा- विजयसिंह रामकृष्ण बांगर (केवळ 14 मताधिक्याने विजयी )नाळवंडी - सोजरबाई पन्हाळकर कारेगाव - मुस्तफा बाबा शेख महासांगवी - सुभाष मारुती अडागळे (येथे तिन सदस्याच्या जागा रिक्त आहेत )नफरवाडी - बाबासाहेब बंडू सवासे येवलवाडी (पा)- राजूबाई रामचंद्र नागरगोजे