शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

उड्डाण पुलाच्या कामावर हायवा ट्रक अंगावरून गेल्याने सुपरवायझरचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 5:35 PM

हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आज दुपारी रास्तारोको आंदोलन केले. 

गेवराई (बीड ) :  राष्ट्रीय महामार्गावर गढी येथे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. यावेळी मुरूम टाकताना हायवा ट्रक अंगावरून गेल्याने कामाची देखरेख करणाऱ्या सुपरवायझरचा मृत्यू जागीच मृत्यू. शेख इसुफ शेख इब्राहिम (४२, रा.नांदुरहवेली, बीड) असे मृताचे नाव असून ही घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. दरम्यान, हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आज दुपारी २ वाजता पाडळसिंगी येथे रास्तारोको आंदोलन केले. 

शेख इसुफ शेख इब्राहिम हे आय.आर.बी या कंपनीत रस्त्याच्या कामावर सुपरवायझर म्हणुन काम करत होते. कंपनीद्वारे सध्या गढी येथील उड्डाण पुलावर मुरूम भरण्याचे काम सुरु आहे. बुधवारी एक हायवा ट्रक ( जी.जे.26 टि.6562 ) मुरूम घेवुन पुलावर आला. यावेळी तेथे उभा असलेल्या शेख इसुफ शेख इब्राहिम यांच्या अंगावरून हायवा ट्रक गेल्याने ते जागीच ठार झाले. 

दरम्यान, हा अपघात नसुन तो अंगावर गाडी घालुन खुन असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. हायवा चालकावर व कंपनी विरूद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नातेवाईकांनी पाडळसिंगी येथील नवीन टोल नाक्यावर दुपारी 2 वाजता एक तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांनी नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणी योग्य तपास करून कारवाई करू असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड