शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

अंबाजोगाईत ऊसतोड कामगाराचा जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 8:00 PM

नांदगाव तांडा येथील हरिभाऊ सखाराम पवार (वय ४५) या इसमाने राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. 

अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील नांदगाव तांडा येथील हरिभाऊ सखाराम पवार (वय ४५) या इसमाने राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.  हरिभाऊ पवार हे ऊसतोड कामगार आहेत. आज दुपारी त्यांनी घराची आतून कडी लावली आणि काही कळायच्या आत स्वतःला पेटवून घेतले. घराबाहेर बसलेल्या त्यांच्या पत्नीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले आणि दरवाजा तोडून हरिभाऊ पवार यांची आग विझविली. परंतु, तोपर्यंत ते ९० टक्के भाजले होते. गंभीर अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, त्यांनी कुठल्या कारणास्तव स्वतःला पेटवून घेतले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद बर्दापूर पोलिसात झालेली नव्हती.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरीfireआग