शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी नाला सफाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

शिरूर कासार : अवघ्या काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे. शहरातील नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊ नये ...

शिरूर कासार : अवघ्या काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे. शहरातील नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊ नये व त्याची दुर्गंधी त्रासाला कारणीभूत ठरू नये म्हणून पाऊस सुरू होण्यापूर्वीच नगरपंचायतकडून शहरातील नाल्या मोकळ्या केल्या जात आहेत. जिजामाता चौक ते मोंढा भागातील नाल्याची ही सफाई करण्याची मागणी होत आहे.

शिरूर सिंदफना रस्ता कामाला गतीची गरज

शिरूर कासार : शिरूर ,सिंदफना, नांदूर या रस्ता कामाची मागणी झाल्यानंतर सुरूवात झाली परंतु या कामाची गती वाढवण्याची खरी गरज आहे. अन्यथा पावसाळा सुरू होताच खड्डे पाण्याने भरतील आणि त्रासाला कारणीभूत ठरतील. त्यासाठी संबंधित विभागाने कामाचा वेग वाढवावा अशी मागणी केली आहे.

हार तुऱ्याचा तोरा झाला कमी

शिरूर कासार : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने वेठीस धरले ,अनेक व्यवसाय मोडकळीस आले,नोकऱ्या ,धंद्यावर गदा आली शिवाय मोठं मोठी धार्मिक , सामाजिक ,राजकीय कार्यक्रम आता फारसे होत नसल्याने स्वागतासाठी हार, पुष्पगुच्छ देण्याची पद्धती बंद पडल्यागत झाली या सर्वांचा सर्वाधिक फटका पुष्प वाटिक व फुल विक्रेत्यांना बसला असून शहरात असलेले फुलांच्या हाराची दुकाने बंद पडली गेली असल्याने फुल उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे .

जारच्या पाण्याला पसंती, धंदा तेजीत

शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असूनही पिण्याच्या पाण्याबाबत आणखी ही नागरिकांना जार व फिल्टर पाणी विकत घ्यावे लागते. नगरपंचायतकडील मिळणारे पाणी पिण्याचे धाडस कुणीच करत नसल्याने जार फिल्टर पाण्याला मागणी वाढली असून पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे.

मोकाट वळूचा धुडगूस

शिरूर कासार : तालुक्यातील खालापुरी येथे काही दिवसांपासून एका मोकाट वळूचा धुडगूस सुरू असून अन्य जनावरांना तो धडकी मारतो. शिवाय तो बेफाम धावत असल्याने महिला व लहान मुलांमध्ये त्याची भीती निर्माण झाली आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .

फोटो

===Photopath===

290521\vijaykumar gadekar_img-20210528-wa0029_14.jpg