शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

आज सखींसाठी श्रावण सखी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:22 AM

खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सभागृहात उखाणा स्पर्धा, गायन, डान्स, आनंदनगरी, मेहंदी स्पर्धा आदींचे आयोजन श्रावण सखी महोत्सवादरम्यान करण्यात आले आहे.तसेच धारुर येथे २४ आॅगस्ट रोजी माऊली मंगल कार्यालयात, परळी येथे २५ आॅगस्ट रोजी नटराज रंग मंदिरात, तर २६ आॅगस्ट रोजी माजलगाव येथे माँ वैष्णवी मंगल कार्यालयात, २७ आॅगस्ट रोजी बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, तसेच २८ आॅगस्ट रोजी गेवराई, ३१ आॅगस्ट रोजी केज येथील शिक्षक सहकारी पतसंस्था येथे आयोजन करण्यात आले आहे. सखी मंच सदस्यांना वरीलपैकी कोणत्याही एकाच स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.अधिक माहितीसाठी व आनंदनगरीमध्ये स्टॉल बुकिंगसाठी ९६५७१०२१७८ या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.अशा होतील स्पर्धागायन स्पर्धा : कोणतेही हिंदी / मराठी गाणे (वेळ ३ मिनिटे)नृत्य स्पर्धा : कोणत्याही मराठी / हिंदी गाण्यावर नृत्य करणे (वेळ ४ मिनिटे)उखाणे स्पर्धा : एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे सादर करणे.मेहंदी स्पर्धा : मेहंदीचा कोन सखींनी स्वत: आणावयाचा आहे. मेहंदीसाठी सखींनी त्यांच्या मैत्रिणीला सोबत आणावे. (वेळ ४५ निमिटे)आनंदनगरी : यामध्ये सखी मंच सदस्य स्वत:चा स्टॉल लावून सहभागी होऊ शकतात. यामध्ये खाद्यपदार्थ, ज्वलेरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे आदी स्टॉल लावता येतील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिलाcultureसांस्कृतिक