शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या पिकअपमधून सोयाबीन, उडदाच्या बियाणांची पोती लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : जालना येथून सोयाबीन, उडीद पिकांचे बियाणे घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी चालत्या पिकअपमधून २० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : जालना येथून सोयाबीन, उडीद पिकांचे बियाणे घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी चालत्या पिकअपमधून २० हजार १०० रुपयांचे बियाणे लंपास केले. ही घटना केजजवळील टोलनाक्यावर रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जालना येथील बियाणांच्या कंपनीतून चालक भाऊसाहेब काशीनाथ शिंदे (रा. बनगाव, ता. अंबड) हे पिकअपमध्ये (क्रमांक एम.एच.०४, एफ.पी. २१८६) सोयाबीन पिकाच्या बियाणांच्या ११० गोण्या व उडीद बियाणांची १० पोती भरून लातूर येथे निघाले होते. रविवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास केज-मांजरसुंबा रस्त्यावर नव्याने होत असलेल्या टोलनाक्याजवळ वाहनाची गती कमी होताच अज्ञात चोरटे पिकअपवर चढले. त्यांनी पिकअपवरील ताडपत्री फाडून सोयाबीन बियाणांची तीन पोती, उडीद बियाणांची तीन पोती असा २० हजार १०० रुपयांच्या बियाणांची पोती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

दरम्यान, पिकअप चालक भाऊसाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.