शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 15:56 IST

निलंबीत पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी ईव्हीएमवर मोठा दावा केला आहे.

Ranjit Kasle ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक दावा केला आहे. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते', असा दावा रणजीत कासलेने केला होता. या प्रकरणी आता प्रशासनाने अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात विधानसभा निवडणुकीदरम्यान रणजीत कासलेला परळी मतदारसंघात ड्युटीच नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. निवडणुकीवेळी कासले हे सायबर विभागामध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम

बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याने आपल्याला परळीला बंदोबस्त दिला. तसेच ईव्हीएम मशीन ठेवल्या त्या ठिकाणी बंदोबस्त असतानाही तेथून हटविण्यात आले. तसेच बँक खात्यावर दहा लाख रुपये पाठविले, त्यातील साडेसात लाख रुपये परत केले आणि अडीच लाख रुपये निलंबित झाल्यानंतर खर्च केल्याचे सांगितले.

दरम्यान, यावरुन निवडणूक आयोगाने बीड प्रशासनाकडून माहिती मागवली होती. यामध्ये बीड प्रशासनाने अहवाल दिला. यामध्ये परळी मतदार संघाशी संबंधित कोणत्याही ड्युटीवर कासले नव्हता. मतदान केंद्र, स्ट्राँग रूम किंवा मतमोजणी केंद्र यापैकी कुठेही कासलेची ड्युटी नव्हती.निवडणूक काळात ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी सुरक्षेसाठी  केंद्र आणि राज्य शासनाची मिळून तीन स्तरीय सुरक्षा होती. यामध्ये रणजीत कासले यांचा समावेश नव्हता, असं अहवालामध्ये आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस