शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आजारी रजा टाकून उघडला खाजगी दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:22 IST

बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दाम्पत्याने आजारी रजा टाकून मागील चार महिन्यांपासून केंद्रात पाय ठेवलेला नाही. त्यांनी पाथरी येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे चौकशीत समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दाम्पत्याने आजारी रजा टाकून मागील चार महिन्यांपासून केंद्रात पाय ठेवलेला नाही. त्यांनी पाथरी येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.मोहमद सिराज मो.इलियास व डॉ.सिद्दिकी जबीन हे दोन वैद्यकीय अधिकारी येथे नियुक्त आहेत. १ जुलै रोजी या दोघांनीही एकाचवेळी आजारी असल्याची कारण सांगून रजा टाकली. त्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र मागविण्यात आले. मात्र, चार महिने उलटूनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. याची चौकशी केली असता त्यांनी पाथरी (जि.परभणी) येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे समोर आले आहे. सरकारी सेवेत असतानाही त्यांनी खाजगी दवाखाना उघडल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्यामार्फत नोटीस बजावली आहे. सरकारी रुग्णालये सोडून खाजगी दवाखाने चालविणाऱ्या सरकारी डॉक्टरांची रोज अनेक प्रकरणे समोर येत असल्याने आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या आरोग्य केंद्रात इतर डॉक्टरांच्या ड्युट्या लावल्याचे तालुका आरोग्य अधिकारी नरेश कासट यांनी सांगितले.ग्रामस्थांनी केली होती तक्रारआजारी रजा टाकण्यापूर्वी ग्रामस्थांनी या दोन्ही डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. बाहेरून औषधे आणायला लावणे, वेळेवर व नियमित केंद्रात हजर राहत नसल्याचे त्यात नमूद केले होते. त्यानंतर चार महिने याची चौकशी करण्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळ घातला. अखेर त्याचा अहवाल डीएचओंकडे सादर करताच त्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य