थोरले पाटांगणावर पावसासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:45 IST2019-07-24T23:44:59+5:302019-07-24T23:45:40+5:30

शहरातील श्री क्षेत्र थोरले पाटांगण येथे ३० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पर्जन्ययाग करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथील पं. प्राण गणेश द्रविड यांच्या प्रेरणेने यागाचे आयोजन केले होते.

Praying for rain on the Thorny Patang | थोरले पाटांगणावर पावसासाठी प्रार्थना

थोरले पाटांगणावर पावसासाठी प्रार्थना

बीड : शहरातील श्री क्षेत्र थोरले पाटांगण येथे ३० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पर्जन्ययाग करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथील पं. प्राण गणेश द्रविड यांच्या प्रेरणेने यागाचे आयोजन केले होते. यावेळी वेशासं धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, अमोल शास्त्री जोशी, एकनाथ महाराज पुजारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेश रायमोहकर, प्रल्हाद जवळेकर, श्रीकांत ठोसर, राहुल जोशी, राजीव राजुरीकर, गणेश जोशी, श्रीपाद विडेकर, पवन बेहरे, सुनील क्षीरसागर, विशाल कुलकर्णी, महेश धर्माधिकारी, ओंकार लिंगरस, विजय मुळे, संतोष बेहरे, प्रसाद कुलकर्णी, मनोज गोले, राहुल देव, ओंकार देशपांडे, श्रीकांत विडेकर, कमलाकर बेहरे, कृष्णा सुरवसे तसेच पाटांगणकर परिवाराने परिश्रम घेतले.

Web Title: Praying for rain on the Thorny Patang