शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परप्रांतीय मजुराचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:55 AM

विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय मजुराचा पाय घसरुन पडल्याने खडकावर आदळून मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय मजुराचा पाय घसरुन पडल्याने खडकावर आदळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी शिरूर तालुक्यातील वारणी शिवारात घडली.सहेजाद मोहम्मद हनीफ मन्सुरी (३२, रा. कोटीया सहापुरा जि. भिलवडा, राजस्थान) असे मयताचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात राजस्थानाती काही कुटुंबे शिरुर तालुक्यात स्थलांतरित झालेले आहेत. सहेजाद मोहम्मद हा स्वयंपाकी म्हणून काम करत असे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तो पाणी आणण्यासाठी वारणी शिवारातील एका विहिरीवर गेला. यावेळी पाय घसरुन तो विहिरीत कोसळला. खडकावर आदळल्याने त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याचा मामेभाऊ हनीफ मोहम्मद बाबूद्दीन मन्सुरी यांच्या खबरीवरुन रुग्णालय चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोहेकॉ पी.के. ससाणे यांनी दिली.स्फोटात जखमी होऊन मृत्यू ?विहिरीतील खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट करण्यात आला होता. यात जखमी होऊन सहेजादचा मृत्यू झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली.मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या कागदावर काहीच आलेले नव्हते. पोलिसांकडून मात्र, याला दुजोरा मिळाला आहे.हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चाही जिल्हा रूग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू