अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे इतके बेकार प्रकरण आहे. तुमच्या लोकांनी कशाकशाने मारले हे बघा, देशमुखांना मारणारे लोक धनंजय मुंडे यांचेच आहेत असा दावा धस यांनी केला. ...
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी ...
घुले आणि सांगळे यांना पुण्यातून पकडताच शनिवारी सायंकाळी वायबसे दाम्पत्याला नोटीस देऊन सोडण्यात आले ...
सर्व गुन्हेगार सराईत; मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू ...
असे पोलिस वाल्मीकला शिक्षा देतील का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल ...
परभणी येथील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या भाषणावरून पोलिस ठाण्यात फिर्याद ...
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं ...
आता मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू ...
मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी समज दिली आहे. ...
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. ...