कोरोनामुळे मृत्यूंची वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते. पण ती होत नसल्याचे दिसते. खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. ...
सुरुवातीला कोरोनाबाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे, गरजेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आवश्यक असल्यास रेमडेसिविर ... ...