वाल्मिक कराड समर्थकाने बीड पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले त्यावेळी उपस्थितांमध्ये खळबळ माजली. ...
Walmik Karad : वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाल्मीक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने सरपंच खून प्रकरणात एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. ...
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका ठेकेदाराने मध्य प्रदेशातून १६ जणांना ऊसतोडीसाठी आणलं आणि डांबून ठेवलं. ...
विष्णू चाटेला खंडणीप्रकरणी १८ डिसेंबरला बीडजवळ अटक केली होती. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. ...
Valmik Karad, Santosh Deshmukh: पोलीस वाल्मीकवर मकोका लावण्याची तयारी करत आहेत. अशातच वाल्मीकच्या वकिलांनी जामिन अर्जाची खेळी खेळली आहे. ...
आज परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून जोरदार निदर्शने केली. ...
वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत अंजली दमानिया यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ...
मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते. ...
दिवगंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी काल मस्साजोग इथं आंदोलन केल्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली आहेत. ...