लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले - Marathi News | Beed Collectors admitted that sonography centers were neglected in Covid time | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले

बीड जिल्ह्यात सध्या १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. यातही पाटोदा, शिरूर, केज व परळी तालुक्यातील प्रमाण तर खुपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ...

ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत - Marathi News | Man arrested for robbing relatives of patients In Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत

ओळख असल्याचा बहाणा करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत लुटायचा ...

फोटो काढण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडीओत अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | rape in the studio of a minor girl who went to take photos; two were charged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फोटो काढण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडीओत अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

आरोपीने अत्याचाराची वाच्यता केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी पिडीतेला दिली. ...

शोले स्टाइल आंदोलकांना प्रशासन कंटाळले; कार्यालयासमोरील झाडच तोडले - Marathi News | The administration got tired of the sholay style protesters; they cut down the tree in front of the Beed Collector office | Latest beed News at Lokmat.com

बीड :शोले स्टाइल आंदोलकांना प्रशासन कंटाळले; कार्यालयासमोरील झाडच तोडले

कार्यालयासमोर लिंबाचे मोठे झाड होते. या झाडावर चढून शोले स्टाइल आंदाेलने करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. ...

विजयी मिरवणूक महागात पडली; पदभार स्वीकारण्यापूर्वीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर गुन्हा - Marathi News | The victorious procession cost; Crimes against the Kaij's mayor and deputy mayor before taking office | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजयी मिरवणूक महागात पडली; पदभार स्वीकारण्यापूर्वीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर गुन्हा

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह २०० जणांवर गुन्हे दाखल ...

सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन - Marathi News | Hope to see the dawn in Sahyadri Devrai again; Water saline to fire-affected trees | Latest beed News at Lokmat.com

बीड :सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन

दोन आठवड्यांत झाडे पूर्ववत होतील असा वनविभागाला विश्वास ...

बीडमध्ये पाच पैक्की तीन नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीला केवळ एका ठिकाणी यश - Marathi News | BJP dominates three out of five Nagar Panchayats in Beed; NCP's success in only one place | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पाच पैक्की तीन नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीला केवळ एका ठिकाणी यश

शिरूर, आष्टी, पाटोद्यात भाजप, वडवणीत राष्ट्रवादी, केजमध्ये जनविकास आघाडी ...

मुलगी झाली हो... तब्बल दीड क्विंटल जिलेबी वाटून स्त्री जन्माचे स्वागत - Marathi News | Unique Anandotsav ... Welcome to the birth of a woman by sharing one and a half quintals of jellies | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलगी झाली हो... तब्बल दीड क्विंटल जिलेबी वाटून स्त्री जन्माचे स्वागत

मोठेवाडीत अनोखा आनंदोत्सव गंगामसला (ता. माजलगाव) : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे कुटुंबीयांनी आपल्या कन्यारत्नाचे स्वागत गावात मिरवणूक काढून, ... ...

Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण - Marathi News | Video:'burning car' on the highway; Surviving the incident saved the lives of five people including CS | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण

केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळ जवळ गाडीने पेट घेतला ...