मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यातर्फे देण्यात आले आहेत. ...
बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. ...