लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
आईने पोटच्या मुलीला लाख रुपयांत विकले; पिडीतेची पित्याकडे धाव, आईसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The mother sold her minor daughter for 1 lakhs rupees; The victim ran to his father and a case was registered against her mother and husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईने पोटच्या मुलीला लाख रुपयांत विकले; पिडीतेची पित्याकडे धाव, आईसह दोघांवर गुन्हा दाखल

बीड शहरातील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचा विवाह शिरूर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत लावून दिला. ...

शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार - Marathi News | Relief to the farmers, six gates of Manjara dam opened, the problem of irrigation will be solved | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. ...

ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | remaining Sugarcane crushing issue flared up, farmer commits suicide by setting fire to remaining sugarcane | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या

गाळपास ऊस न गेल्याने त्यावरील खर्च व डोक्यावरील कर्ज कसे फिटणार या विवंचनेत शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय ...

सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | One brother died on the spot and another brother was seriously injured in the tractor collision near telgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकवरील दोघा सख्ख्या भावांना उडवले ...

Beed Accident: परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beed Accident: One died in a tragic accident near Chembari Rest House in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Beed Accident: परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या चेंबरी विश्रामगृहाजवळ झालेल्या अपघातात शहरातील गोविंद सारस्वत यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार - Marathi News | Beed Magmo president's car crashes near Ahmednagar; Technician killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार

जखमींवर नगर येथील जिल्हा रूग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

वय वाढवून ठाण मांडलेल्या ‘त्या’ संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना डच्चू - Marathi News | Ninety officers, including 'those' directors, have been deported | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय वाढवून ठाण मांडलेल्या ‘त्या’ संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना डच्चू

राजकारण्यांच्या आशीर्वादाने निवृत्तीचे वय केले होते ६२ ...

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना - Marathi News | The death of a leopard trapped in a hunter's net; Incident in Bhanakwadi Shivara | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरली ...

छेडछाडीच्या आरोपामुळे तरुण जीवाच्या आकांताने पळाला;माय-लेकाने पाठलाग करून त्याचा जीव घेतला - Marathi News | Accused of molestation, the young man fled in agony; son-mother chased and killed him | Latest beed News at Lokmat.com

बीड :छेडछाडीच्या आरोपामुळे तरुण जीवाच्या आकांताने पळाला;माय-लेकाने पाठलाग करून त्याचा जीव घेतला

मजुरीच्या पैशासाठी तरुण चकरा मारायचा. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ होत होती. ...