कौटुंबिक कारणातून हल्ला केला असल्याची शक्यता असून हल्लेखोर भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे ...
आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. ...
चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे. ...
सार्वजनिक सेवेतील 'शिवाई' बसचे डिझाईन आधुनिक स्वरूपातील असून परदेशातील बस सारखे आहे, असे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...
परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. ...
दु:खाची जाणीव असेल तर मार्ग निघतो ...
ओबीसी आरक्षणावर कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी पुन्हा कोर्टात गेलो. ...
''कर्म आणि धर्माचे राजकारण केले पाहिजे'' ...
माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना ...
पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीला मला त्यांनीच उभे केले अन.., धनंजय मुंडेंनी दिला आठवणींना उजाळा. ...