श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आल्या हाेत्या. ...
तालुक्यातील उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दादा सोनवणे यांनी आपल्या मुलाचा शहरातील जि. प. शाळेत वाजतगाजत घोड्यावरून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात प्रवेश केला आहे. ...