लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
जायकवाडीतून पुन्हा विसर्ग; गोदावरीच्या पुराने पांचाळेश्वर, राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली - Marathi News | Re-discharge from Jayakwadi; Temples at Panchaleshwar, Rakshasabhuvan under water due to flood of Godavari | Latest beed News at Lokmat.com

बीड :जायकवाडीतून पुन्हा विसर्ग; गोदावरीच्या पुराने पांचाळेश्वर, राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली

पैठण येथील नाथसागर जलाशयातून २९८८५ क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे  ...

अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार - Marathi News | Finally, Parali-Miraj railway will run again; Inconvenience of devotees and passengers will be avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ...

Beed News: भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार - Marathi News | Beed News: Both Shinde Sena district chiefs felicitated at BJP office | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार

Beed News: राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून परिवर्तन घडविले. आता जिल्ह्यातही असेच परिवर्तन घडविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले. ...

'मम्मीपप्पा माफ करा, जगून जास्त त्रास होईल'; प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या - Marathi News | 'Sorry mommypapa, it will be more difficult to live'; Suicide of young doctor who was married with engineer after love affair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मम्मीपप्पा माफ करा, जगून जास्त त्रास होईल'; प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीने इन्सुलीनचे इजेक्शन घेऊन केली आत्महत्या  ...

Agriculture News: गोगलगायीनंतर यलो मोझॅकने वाढविली चिंता, सोयाबीनवर खोडमाशी, चक्री भुंग्याचाही प्रादुर्भाव - Marathi News | Agriculture News: Yellow mosaic raises concern after snails, soybean borer, round weevil outbreak | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोगलगायीनंतर यलो मोझॅकने वाढविली चिंता, सोयाबीनवर खोडमाशी, चक्री भुंग्याचाही प्रादुर्भाव

Agriculture News: आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. ...

माजलगाव धरण अदयापही निम्मे रिकामेच; कमी पावसाने आवक मंदावली - Marathi News | Majalgaon Dam is still half empty; Inflows slowed due to low rainfall | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण अदयापही निम्मे रिकामेच; कमी पावसाने आवक मंदावली

माजलगाव तालुका व धरण परिसरात मागील दोन महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. ...

श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Vaidyanath Temple decorated with 21 types of 7 quintal flowers on Shravan Monday; Devotees line up for darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ

प्रभू वैद्यनाथा चरणी माजी मंत्री धनंजय मुंडें यांच्यासह हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन ...

ढगफुटी सदृश्य पावसाने नदीवरील पूल गेला वाहून; दोन गावांचा संपर्क तुटला - Marathi News | The bridge over the river was swept away by torrential rain; The two villages lost contact | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढगफुटी सदृश्य पावसाने नदीवरील पूल गेला वाहून; दोन गावांचा संपर्क तुटला

दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला आहे ...

कुटेवाडीचा ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Beed News Gramsevak of Kutewadi S A Shelke Suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटेवाडीचा ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आदेश ...