लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Promoted, now also arrange the Business Allowance and Progress Scheme, damand to the Chief Minister by district medical officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

Pankaja Munde: पंकजा मुंडेंकडे माझ्यापेक्षा मोठी जबाबदारी, मंत्रीपदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं असंही उत्तर - Marathi News | Pankaja Munde: Pankaja Munde has a bigger responsibility than me, also Vinod Tawde's answer to the ministerial question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंकडे माझ्यापेक्षा मोठी जबाबदारी, मंत्रीपदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं असंही उत्तर

माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंबद्दल विधान करताना, त्या सर्वच पदांसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment for the killer who kidnapped and tortured a minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास

अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचा निकाल,यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. ...

नोकरीच्या आमिषाने तरुणाला ७ लाखाला फसवले; तगाद्यानंतर बनावट नियुक्तीपत्र टेकवले - Marathi News | 7 lakh fraud young man with lure of job; After a dispute, the fake appointment letter was submitted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरीच्या आमिषाने तरुणाला ७ लाखाला फसवले; तगाद्यानंतर बनावट नियुक्तीपत्र टेकवले

माझ्या मुलाला पणन महासंघात नोकरी लावली आहे. तुलाही बांधकाम किंवा आरोग्य विभागात नोकरी लावतो., असे आमिष दिले ...

अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय झाला; महाराष्ट्र शुगरचे २ कोटी खात्यावर आले - Marathi News | At last the farmers' struggle was won; 2 crores of Maharashtra Sugar came to the account | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय झाला; महाराष्ट्र शुगरचे २ कोटी खात्यावर आले

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता ...

कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित - Marathi News | Police officer who recovered from sand transporters suspended; IPS officers show fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. ...

जाचामुळे डॉक्टर विवाहितेची इन्सुलिन ओव्हरडोस घेऊन आत्महत्या; पती फरार, सासऱ्याला अटक - Marathi News | doctor women commits suicide by insulin overdose; Husband absconding, father-in-law arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाचामुळे डॉक्टर विवाहितेची इन्सुलिन ओव्हरडोस घेऊन आत्महत्या; पती फरार, सासऱ्याला अटक

सून जातीची नसल्याने आणि सुंदर दिसत नसल्याच्या कारणावरून सासरचे करत होते छळ ...

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांसह पायभूत सुविधांना फटका, मराठवाड्याला भरपाईसाठी ७५० कोटींची गरज - Marathi News | Heavy rains hit farmers and infrastructure, Marathwada needs 750 crores for compensation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा शेतकऱ्यांसह पायभूत सुविधांना फटका, मराठवाड्याला भरपाईसाठी ७५० कोटींची गरज

जुलै महिन्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधा कोलमडल्या  ...