लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत 'स्त्री' अर्भक - Marathi News | shocking! Dead 'female' infant found in bucket in hospital toilet | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक! रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत 'स्त्री' अर्भक

सफाई कर्मचारी शौचालयाची सफाई करत असताना उघडकीस आली घटना ...

पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित - Marathi News | Where is the water dying? The probe into the 300 crore tanker scam was suspended even before the session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित

विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते. ...

सुनबाईच्या भावांना नात्याचा विसर; मुलाकडील उचलीच्या पैशासाठी वृद्ध पित्याचे केले अपहरण - Marathi News | Elderly father kidnapped for money taken from son | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनबाईच्या भावांना नात्याचा विसर; मुलाकडील उचलीच्या पैशासाठी वृद्ध पित्याचे केले अपहरण

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

आष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास यंत्रणा - Marathi News | Ashti's 1 thousand crore temple land scam; Will the investigation system reach the root of the racket? | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास यंत्रणा

या तक्रारीत थेट नामोल्लेख असल्याने आमदार सुरेश धस यांनी हा दावा खोडून काढला, पण राम खाडे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. ...

तान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास - Marathi News | Interested candidate for the post of Sarpanch came with baby to apply | Latest beed News at Lokmat.com

बीड :तान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास

इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात तोबागर्दी केली ...

जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र - Marathi News | It has nothing to do with the land scam, this is a conspiracy by the opposition | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र

आ. धस यांचा खुलासा, चौकशीसाठी तयार ...

हे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश धस  - Marathi News | Devsthan Prize lands not in my name or family, a political conspiracy: Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :हे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश धस 

आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. ...

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत ‘उत्कर्ष’ने पुन्हा मारली बाजी, विकास मंचचा धुव्वा - Marathi News | 'Utkarsh' pannel won again in the Dr. BAMU general assembly elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत ‘उत्कर्ष’ने पुन्हा मारली बाजी, विकास मंचचा धुव्वा

१० पैकी ९ जागांवर ‘उत्कर्ष’चा विजय, सलग ४५ तास चालली मतमोजणी ...

'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप - Marathi News | 'The time had come but...'Pickup fell down from the bridge; The driver is safe due to police alert | Latest beed News at Lokmat.com

बीड :'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप

पैठण बारामती रोडवर कडानजीक पिकअप गेला पुलाच्या खाली ...