लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी - Marathi News | Rubber stamp for attendance case at Takravana Health Centre; Dismissal of technician of private company | Latest beed News at Lokmat.com

बीड :टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर तडकाफडकी कारवाई ...

कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर - Marathi News | Amrathi names like Kamboj, Rana, Somayya are now looking to become fortunes of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर

पातळी सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते. ...

भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी - Marathi News | A speeding car overturns on a curve and crashes; Husband killed, wife and two children injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी

सासुरवाडीवरून पत्नी आणि मुलांना घेऊन परत गावी येताना झाला अपघात ...

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंकडेच शिवसंग्रामची धुरा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड - Marathi News | Jyoti Mete wife of Vinayak Mete was chosen as the national president of Shiv Sangram pune meeting | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंकडेच शिवसंग्रामची धुरा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड

​​​​​​​पुण्यात राज्यस्तरीय बैठकीत एकमताने नियुक्ती. ...

येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस - Marathi News | Rain with lightning in next three days in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

वारे सुटून विजांचा कडकटाट होऊ शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाचा अंदाज ...

यूट्यूबवरचे ज्ञान गुन्हेगारीत; सहावी पास तरुण अवघ्या पाच मिनिटांत बदलायचा मोबाईल IMEI - Marathi News | Knowledge on YouTube in crime; Sixth pass youth used to change mobile IMEI in just five minutes | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूट्यूबवरचे ज्ञान गुन्हेगारीत; सहावी पास तरुण अवघ्या पाच मिनिटांत बदलायचा मोबाईल IMEI

यूट्यूब पाहून अवगत केले तंत्र, पैशाच्या मोहाने गुन्हेगारीकडे ...

बीडमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रताप; रबरी शिक्का लावून बायोमेट्रिक हजेरी? - Marathi News | doctors, staff in Beed used Rubber Stamp for Biometric Attendance? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रताप; रबरी शिक्का लावून बायोमेट्रिक हजेरी?

काम कमी अन् कुटानेच अधिक : माजलगावच्या टाकरवण आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराचा पंचनामा ...

१२२ वर्षांची परंपरा, निजाम काळापासून टेंबे गणपतीचे भाद्रपद एकादशीला होते आगमन - Marathi News | Tembe Ganapati of Majalgaon, which has a tradition of 122 years, arrives on Bhadrapada Ekadashi | Latest beed News at Lokmat.com

बीड :निजाम काळापासून टेंबे गणपतीचे भाद्रपद एकादशीला होते आगमन, जाणून घ्या ऐतिहासिक कारण

यावर्षी दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी वहीपेन श्रीचरणी अर्पण करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे ...

सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत - Marathi News | Youth arrested for hurting religious sentiments by posting offensive posts on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत

पोलिसांनी माणिक नगर मधील एका युवकास लागलीच ताब्यात घेतले. ...