लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे - Marathi News | The negligence of the thresher driver and the farmer's wife were cut to pieces | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील खामगाव येथील घटना ...

भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike rider died on the spot after being hit by a speeding Shivshahi bus | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

औरंगाबाद- लातूर शिवशाही बसने दिली दुचाकीला धडक ...

राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी - Marathi News | Car-Jeep accident due to ash dust; One killed, 12 injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी

दाऊतपूर शिवारातून राखतळ्याची राख वाहून नेणे दिवस- रात्र चालूच आहे ...

पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले - Marathi News | Gambling scheme that lasted until dawn was foiled by the police; 6 gamblers were chased and caught | Latest beed News at Lokmat.com

बीड :पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले

या जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

भावासाठी लाडकी बहिण धावली; रुग्णालयात जाऊन पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट - Marathi News | Dhananjay Munde Pankaja Munde | Bjp leader Pankaja Munde met Dhananjay Munde in Breach Candy Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावासाठी लाडकी बहिण धावली; रुग्णालयात जाऊन पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा कार अपघात झाला होता, त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..? - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray will appear in Parli court on January 18, know the case..? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...

डीएड केले पण नोकरी लागेना; बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | did D.ed but no job; Youth commits suicide due to unemployment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डीएड केले पण नोकरी लागेना; बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

काळेगावघाट येथील दयानंद हरिश्चंद्र गाताडेने डी.एडचे शिक्षण घेतले होते ...

विद्यापीठाच्या पुढील सत्राच्या पदवी परीक्षा १५ मे पर्यंत संपवून ३० दिवसांत निकालाचे नियोजन - Marathi News | Schedule of results within 30 days after completion of degree examination of next semester of Dr.BAMU by 15th May | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या पुढील सत्राच्या पदवी परीक्षा १५ मे पर्यंत संपवून ३० दिवसांत निकालाचे नियोजन

पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना ...

भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष; अंबाजोगाईत निघाला हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा - Marathi News | Saffron flags, saffron caps attract attention; Hindu religious defense silent march started in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष; अंबाजोगाईत निघाला हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा

अनेक शेतकरी व पशुपालकांनी गाईंसह मोर्चात सहभाग घेत पशुपालन व गोमतेचे रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. ...