लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐका हो ऐका...! बालविवाह लावल्यास सर्वांविरुद्ध गुन्हे होतील दाखल - Marathi News | Listen, listen...! If child marriage is done, cases will be registered against all | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐका हो ऐका...! बालविवाह लावल्यास सर्वांविरुद्ध गुन्हे होतील दाखल

अक्षय तृतीया दिवशी होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

ऐन घाटात ब्रेक फेल होऊन बस दरीजवळ उलटली; चालकाच्या प्रसंगावधानाने ७० प्रवासी बचावले! - Marathi News | Brake failed at Buttenath Ghat, the driver swerved to save the bus from plunging into the valley | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐन घाटात ब्रेक फेल होऊन बस दरीजवळ उलटली; चालकाच्या प्रसंगावधानाने ७० प्रवासी बचावले!

बुट्टेनाथ घाटातील घटनेत २५ ते ३० प्रवाशी जखमी'; जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला - Marathi News | MLAs of the Eknath Shinde group are worried, explaining the gloom over political events by sushma andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला

ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. ...

भावावर हल्ला, बहिणीची मदतीसाठी घराकडे धाव; परत येताच आढळला भावाचा मृतदेह - Marathi News | Brother attacked, sister runs home for help; Upon returning, the body of the brother was found | Latest beed News at Lokmat.com

बीड :भावावर हल्ला, बहिणीची मदतीसाठी घराकडे धाव; परत येताच आढळला भावाचा मृतदेह

रस्त्यात अडवून तीन ते चार जणांची मारहाण; एका आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती ...

पहाटेच्या शपथविधीचे साथीदार या वेळीही सोबत? वैद्यनाथाचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे थेट मुंबईत - Marathi News | Companions of the early morning vows along this time too? Dhananjay Munde direct to Mumbai after having darshan of Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :पहाटेच्या शपथविधीचे साथीदार या वेळीही सोबत? वैद्यनाथाचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे थेट मुंबईत

राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे समर्थक आ. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. ...

आयुष्याचा जोडीदारच उठला जीवावर, पसंत नाही म्हणत आईच्या मदतीने बायकोला पेटवले - Marathi News | Married woman set on fire by husband and mother-in-law in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयुष्याचा जोडीदारच उठला जीवावर, पसंत नाही म्हणत आईच्या मदतीने बायकोला पेटवले

बीडमधील घटना, निकिता यांचे वर्षभरापूर्वीच ऋषिकेशसोबत लग्न झाले होते ...

'शेतकऱ्यांनो हताश होऊ नका'; कृषी आयुक्त थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर!  - Marathi News | 'Farmers do not despair'; Commissioner of Agriculture directly on the dam of damaged farmers! | Latest beed News at Lokmat.com

बीड :'शेतकऱ्यांनो हताश होऊ नका'; कृषी आयुक्त थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर! 

पंचनामेकरून नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दिला. ...

बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना - Marathi News | Beed students will witness rocket launching in person; 33 students left for 'ISRO' for study tour | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना

या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे. ...

किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली - Marathi News | A village with a population of 4,500 and a bid of around 30 lakhs for a tea shop in Beed Dist | Latest beed News at Lokmat.com

बीड :किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली

११ महिन्याचा करार; डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा गाळा ...