लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to burn Nayab Tehsildar Asha Wagh of Kaij by pouring petrol on him | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. ...

'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी - Marathi News | Law students worried; Backlog and regular semester exam papers at the same time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी

बीए-एलएलबी परीक्षेतील प्रकार, विद्यार्थ्यांना बॅकलाॅगच्या पेपरची संधी जाण्याची चिंता ...

धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला - Marathi News | Dhananjay Munde discharged from Brich Kandy hospital, advised rest for next few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला

पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A half built road is fatal; bus hits bike, one died, two seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात ...

सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात - Marathi News | 2016 robbery in Solapur leads to Majalgaon; Police detained jewelry shop owner | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात

सोलापूर येथे 2016 साली एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत 35 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. ...

हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांचे हाल; ५ विधि महाविद्यालयांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस - Marathi News | struggle of students for hall tickets; Show cause notices to five law colleges by Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांचे हाल; ५ विधि महाविद्यालयांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न मिळाल्याने पीआरएन नंबरवर परीक्षा देण्याची नामुष्की ...

Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन - Marathi News | Remembering Gopinath Munde in Parli, Raj Thackeray's greeting at Gopinath Fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. ...

Maharashtra Politics: “नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय, त्याची चर्चा का बरं नाही?”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised navneet rana over saffron sari and pathan movie song row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय, त्याची चर्चा का बरं नाही?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. ...

राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द - Marathi News | Raj Thackeray appears in Parli court; Cancellation of arrest warrant with penalty | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ...