प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...
राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ...