अंबाजोगाई:सध्या कडक ऊन पडत असल्याने पक्ष्यांना अन्न पाणी मिळावे. यासाठी बौद्ध धम्म संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पाणवटे व धान्य यांची सोय केली आहे. ...
सोमनाथ खताळ , बीड विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, पक्ष यांच्याकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फे्रंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
बीड : बांधकाम करताना नगर परिषदेकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. परंतु बीड शहरात असे परवाने काढणार्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे समोर आले आहे. ...
बीड: गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे शेतकर्यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़ ...
बीड : मे महिन्यास सुरुवात होताच जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच १७ मेपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे़ ...