लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर ! - Marathi News | 15 lakh liters of water on the road! | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

सोमनाथ खताळ , बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

जिल्ह्यातील ११ न्यायाधीशांच्या बदल्या - Marathi News | 11 judge transfers in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील ११ न्यायाधीशांच्या बदल्या

बीड: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दहा न्यायाधीशांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत़ ...

तीन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान - Marathi News | Grant not received for three years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही. ...

उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यात बच्चे कंपनी व्यस्त - Marathi News | Kids company busy enjoying summer vacations | Latest beed News at Lokmat.com

बीड :उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यात बच्चे कंपनी व्यस्त

पुरुषोत्तम करवा , माजलगाव परीक्षा संपल्याने अभ्यासाचा ताण कमी झाला... आई बाबांची ओरड नाही... शिक्षकांकडून सूचना नाहीत... अशा मोकळ्या वातावरणात मुले बागडण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. ...

भाजीपाल्याचे भाव कडाडले ! - Marathi News | Vegetable prices worried! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजीपाल्याचे भाव कडाडले !

बीड: सध्या बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत़ तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागल्याने आवक घटली़. ...

तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित - Marathi News | Three Gramsevak Tadkafady Suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

बीड : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे सोमवारी तीन ग्रामसेवकांना सीईओ राजीव जवळेकर यांनी चांगलाच दणक ा दिला़ ...

मत्स्यबीज निर्मिती केंद्राला घरघर ! - Marathi News | Fish Seed Production Center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मत्स्यबीज निर्मिती केंद्राला घरघर !

मधुकर सिरसट , केज आशिया खंडातील सर्वात मोठे मत्स्य बीज केंद्र केज तालुक्यातील धनेगावला आहे़ मात्र, या मत्स्य बीजनिर्मिती केंद्राला मागील दहा वर्षांपासून घरघर लागली आहे़ ...

शौचालयांसाठी शासन देणार पंधरा हजार - Marathi News | Government will give fifteen thousand to the toilets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौचालयांसाठी शासन देणार पंधरा हजार

बीड : गावागावात स्वच्छता नांदावी यासाठी निर्मलग्राम, पाणंदमुक्ती यासारख्या योजना राबविण्यता आल्या़ आता या योजनांमध्ये आणखी एक भर पडली आहे़ ...

विहिरीची बिले देण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoiding the wells bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीची बिले देण्यास टाळाटाळ

धारुर: तालुक्यातील पिंपरवडा येथे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिरीचे काम पृूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. ...