लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणच्या कार्यालयात तोडफोड - Marathi News | Disruption in the office of MSEDCL | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या कार्यालयात तोडफोड

सिरसाळा: मागील पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे व एरवीही कधीच सुरळीत वीज मिळत नसल्याने जयगाव व वांगी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या ३३ के.व्ही. कार्यालयाची गुरुवारी तोडफोड केली. ...

कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी - Marathi News | Tankers water through billions of schemes implemented | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़ ...

राष्टÑवादीला मुंडेंचा दे-धक्का - Marathi News | Radhika Mundane's shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्टÑवादीला मुंडेंचा दे-धक्का

प्रताप नलावडे , बीड राष्टÑवादी काँग्रेसने गोपीनाथ मुंडे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करूनही बीड लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांच्यासोबतच राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

शनिवारपासून जि.प.मध्ये चित्रीकरणात बदल्या - Marathi News | Changes in shooting to ZP from Saturday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शनिवारपासून जि.प.मध्ये चित्रीकरणात बदल्या

बीड : जिल्हा परिषदेत शुक्रवार (दि़ १७) पासून बदल्यांची प्रक्रिया पार पडत आहे़ बदल्यांत अनियमितता होऊ नये यासाठी ्रप्रथमच चित्रीकरण होणार आहे़ ...

शिक्षकांचे वेतन आता ‘आॅनलाईन’! - Marathi News | Teacher's salary is now 'online'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांचे वेतन आता ‘आॅनलाईन’!

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन यापुढे आॅनलाईन होईल़ ...

‘त्या’ अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी - Marathi News | The demand for action on 'those' officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरकारभार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

खुल जा सिमसिम - Marathi News | Khul ja Simsim | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुल जा सिमसिम

बीड : जिल्ह्याचा खासदार कोण असणार? याचा ‘फैसला’ अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे़ मतांचा पेटारा शुक्रवारी उघडणार असून सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे़ ...

पं.दीनदयाळ उद्यान ११ वर्षांपासून बंद - Marathi News | Pondicherry Park has been closed for 11 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पं.दीनदयाळ उद्यान ११ वर्षांपासून बंद

संजय खाकरे , परळी उन्हाळ्याचे दिवस म्हटले की, मौजमजा, मस्ती, अभ्यास नाही, आई-वडिलांचे ओरडणे नाही. ...

जिल्ह्यातील ४० केंद्रांवर २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी - Marathi News | 25 lakh quintals of cotton procurement at 40 centers in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील ४० केंद्रांवर २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी

दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यातील ४० कापूस खरेदी केंद्रावर या हंगामात तब्बल २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...