तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
शिरीष शिंदे , बीड दहावीचे वर्ष सुरु झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन पास व्हायची ही मनोमन इच्छा होती. तशी मनाशी खुनगाठ बांधली होती. ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई मनात जिद्द असली की, यश हमखास मिळते. एका कामगाराच्या मुलीने परिस्थितीवर मात करून दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. ...
सोमनाथ खताळ , बीड दहावी-बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉर्इंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सूकता कोणाला असणार नाही? ...
अंबाजोगाई: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने या भीषण अपघातात सुभाष नामदेव हारगावकर (वय २८) रा. मुलेगाव, ता. केज हा जागीच ठार झाला. ...
परळी: महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने कार मध्ये आलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळी येथील नाथ्रा परिसरात मुद्देमालासह सोमवारी अटक केली. ...
अंबाजोगाई: शेतीमालास योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होईल. ...
दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यातील विविध बॅँकांतून शेतकरी सध्या पीक कर्ज काढीत आहेत. ...
बीड : येथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनास अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सोमवारी टाळे ठोकले. ...
बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणांचा पुन्हा विळखा पडला आहे. ...
कडा: आष्टी, कडा येथे महिला, मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलींची घडला प्रकार घरच्यांना सांगण्यात कुचंबना होते. ...