लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला समृद्धी योजनेंतर्गत २२० महिलांना सव्वा कोटी कर्ज वाटप - Marathi News | Under the Women's Prosperity Scheme, 220 women have got five crore debt allocation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला समृद्धी योजनेंतर्गत २२० महिलांना सव्वा कोटी कर्ज वाटप

अंबाजोगाई: साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम पार पडला. ...

एका पदासाठी दोन शिक्षकांना नियुक्त्या - Marathi News | Two teachers appointed for one post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका पदासाठी दोन शिक्षकांना नियुक्त्या

धारुर: प्राथमिक पदवीधरच्या जागेवर आसरडोह येथील जि़प़ शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ ...

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ - Marathi News | Students' lessons on 'DTE' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. ...

माजलगाव धरणात मच्छीमारांचे आंदोलन - Marathi News | Fishermen movement in Majalgaon dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव धरणात मच्छीमारांचे आंदोलन

माजलगाव: येथील माजलगाव धरणातील मासे पकडण्याचा ठेका एकाच व्यक्तीला दहा वर्षापासून दिला जात आहे. ...

पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ - Marathi News | Water scarcity of three lakh people due to lack of water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ

दिनेश गुळवे , बीड गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. ...

बँकेच्या लॉकरमधून सोने गायब - Marathi News | Gold disappears from bank locker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेच्या लॉकरमधून सोने गायब

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले. ...

गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग - Marathi News | Water scarcity cloud over Geverai city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. ...

कागदोपत्री मजुरांची उपस्थिती; पण यंत्रानेच होत आहेत रोहयोची कामे - Marathi News | Presence of documentary laborers; But the machines are doing the work of Rohochi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कागदोपत्री मजुरांची उपस्थिती; पण यंत्रानेच होत आहेत रोहयोची कामे

पाटोदा: तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामावर कागदोपत्री मजूर उपस्थित असल्याचे दाखविले जाते. कामे मात्र यंत्रानेच होत असल्याचे दिसून येत आहे. ...

पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर - Marathi News | Migration of stricken people due to water scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर

नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ...