लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोपनवाडी शौचालयाची अनुदान यादी बोगस - Marathi News | List of grants for Chopanwadi toilets bogus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोपनवाडी शौचालयाची अनुदान यादी बोगस

घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या चोपनवाडी येथे अनेक कुटुंबाकडे शौचालय नसतानाही त्यांना अनुदान वाटप करण्यात आलेले आहे़ ...

गरोदर मातांसाठी आहार प्रात्यक्षिक - Marathi News | Diet demonstration for pregnant mothers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरोदर मातांसाठी आहार प्रात्यक्षिक

पाटोदा म़ : अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे गरोदर मातांसाठी आहार कसा असावा या संदर्भात बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले़ ...

आरक्षण दिनानिमित्त रॅली - Marathi News | Rally on reservation day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण दिनानिमित्त रॅली

बीड: २६ जुलै हा आरक्षण दिन आहे. यानिमित्ताने शनिवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बीड शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ...

रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत - Marathi News | Health care disrupted due to empty seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. ...

मापात पाप...! - Marathi News | Mape sin ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मापात पाप...!

बापू काकडे, केज गोरगरिबांसाठी वितरण व्यवस्थेमार्फत येणारे धान्य गोदामांमध्येच काढून घेतले जाते. मापात पाप करुन धान्याचा काळाबाजार राजरोस सुरु आहे. ...

आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग - Marathi News | Stack of Proposals by the Code of Conduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग

बीड : आचारसंहितेच्या धसक्याने जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आमदार निधीतून करावयाच्या विकास कामांसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. ...

हजारांसाठी शिक्षा अन् लाखांसाठी प्रतीक्षा ! - Marathi News | Thousands of education and waiting for millions! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हजारांसाठी शिक्षा अन् लाखांसाठी प्रतीक्षा !

संजय तिपाले, बीड घोटाळा हजारांमध्ये केला तर तातडीने शिक्षा होते;पण लाखोंमध्ये असेल तर कारवाई होईलच याची शाश्वती नाही. ...

धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक - Marathi News | The distance far away from the dam is expensive for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक

जगदीश पिंगळे, बीड मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे. ...

रमजान महिन्यातही पाणीपुरवठा ठप्प ! - Marathi News | Water supply in the month of Ramzan! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमजान महिन्यातही पाणीपुरवठा ठप्प !

माजलगाव : सध्या रमजानचा महिना चालू असून नगर पालिकेच्या चुकांमुळे माजलगावकरांना पिण्याचे पाणी महिन्यातून केवळ दोन वेळाच मिळत आहे. ...