परळी : तालुक्यातील मांडखेल येथील एका घरामध्ये चोरट्याने घुसून तीन लाख रूपयांची नगदी रोकड व ११ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. ...
बीड : येथील जुनी भाजीमंडई भागातून एका व्यापाऱ्याचे व्याजाच्या पैशासाठी खाजगी सावकार व त्याच्या साथीदाराने शुक्रवारी रात्री गाडीत बळजबरीने कोंबून अपहरण केले ...
बीड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बनावट आरसीबुक तयार करणारी टोळी शुक्रवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी येथे पकडली. या टोळीत तिघांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ...
कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्या दुसर्या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादर ...
बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड ग्रामपंचायतींच्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेवून ही शासन अटीच्या नावाखाली दारूबंदी कार्यालयच या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे चित्र आहे. ...