बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा, ...
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे ...
बीड : दुष्काळी स्थितीमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या काळात सुमारे ९ लाख मेट्रिक टन चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पशुपालकांसोबत प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. ...
संजय तिपाले , बीड निर्मलग्राम पुरस्कारासाठी १०० टक्के कुटुंबियांकडे शौचालये असणे बंधनकारक आहे;परंतु शौचालयांची कामे अपूर्ण असतानाही ९ गावांची पुरस्कारासाठी निवड झाली़ ...
विडा : शाळेतून घरी कारने निघालेले एक शिक्षक गेल्या चोवीस तासापासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण करण्यात आले असून घातपाताचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे ...
व्यंकटेश वैष्णव; बीड जिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे ...
बीड : प्रसवकळा सोसत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बहुतांश महिलांची प्रसुती तर दुरच; परंतु साधी तपासणीही होत नाही़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी प्रसुती वेदनेने ...
सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात तालुकापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा होतात, मात्र बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना येथे कसल्याच सोयी-सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे़ ...