बीड: सहायक अभियंता पदावर कार्यरत विवाहितेचा पैशासाठी सासरकडील मंडळींनी छळ केला. ती पैसे देत नसल्यामुळे विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी येथे पुढे आली. ...
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण येथे मुकादमाच्या जाचाला कंटाळून एका मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली. याप्रकरणी मुकादमाविरूध्द ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
व्यंकटेश वैष्णव, बीड स्वस्त धान्य असो की, रॉकेल याचा काळा बाजार करणारी लॉबी दिवसेंदिवस प्रभावी होत आहे. गोरगरिबांसाठी महिन्याकाठी येणारे रॉकेल घाऊक ठेकेदार काळ्या बाजारात नेवून विकत आहेत ...
अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने निलंबित पोलिसाने सुरू केलेला जुगार अड्डा उध्दवस्त केला. सोमवारी सायंकाळी १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. ...