बीड : येथील आगारातील कॅश सेक्शनची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येते. या विभागाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटली आहे. सर्व परिसर मोकळा झाला आहे. ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षकांची अनेक पदे रिक्त होते. या महिन्यात लोकेसवा आयोगामार्फत सहा ...
बीड : तुकड्या, शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी, हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अनुदान लाटण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा पुढे येऊ दिला जात नाही ...
संजय तिपाले, बीड एक वर्षापर्यंतच्या बालकांना दोन वेगवेगळ््या लसी घ्याव्या लागत होत्या; परंतु आता फक्त एकाच इंजेक्शनमधून पाच आजारांचे नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ‘ ...