लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौकात दुचाकीस्वाराला धक्का; बस चालक-वाहकाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Bike rider hit in square; Bus driver-carrier assaulted, case registered against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :चौकात दुचाकीस्वाराला धक्का; बस चालक-वाहकाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील घटना, मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा ...

टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार - Marathi News | Marathwada towards Tankerwada; Tanker 600 plus by the end of March | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार

मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पात फक्त २३ टक्के पाणी ...

नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Job resignation, Jyoti Mete to contest election from Beed; Announcement after the meeting of shivsangram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे ...

न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Arrest of accused absent in court; 11 persons were detained on the same day | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

निवडणूकीच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस ॲक्शन मोडवर  ...

कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा? - Marathi News | Attendance of sugarcane field children in beed in Kolhapur; Scam by showing bogus attendance? | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?

शिक्षण विभागाकडून दिशाभूल, तपासणीतून धक्कादायक प्रकार उघड ...

लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Opposition to marriage ends sisters in low , an unfortunate incident in Beed district on the eve of Holi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

हा गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती - Marathi News | After being molested, the young girl became pregnant | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती

पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले.  ...

वाटसरूला लिफ्ट दिली, पण जीवनप्रवास अर्ध्यातच संपला; टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू - Marathi News | accident Two on a two-wheeler died in a collision with a tanker | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाटसरूला लिफ्ट दिली, पण जीवनप्रवास अर्ध्यातच संपला; टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार, आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील घटना ...

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य - Marathi News | Pankaja Munde welcomes Manoj Jarange's role; Direct commentary on independent Maratha candidate too loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे. ...