बीड :शिवार जलयुक्त व्हावा म्हणून बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवून दिले. ...
बीडजिल्ह्यात यंदा सरासरी एवढा पाऊस होऊनही अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. ...
गेवराई : सोमवारी पुन्हा एकदा महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ७ ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या. ...
गरिबी व पोटाच्या आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे समजताच नैराश्यातून पत्नीने स्वत: विष घेऊन ...
खून का बदला खून म्हणत शिवसंग्रामचे कार्यकर्ते व माजी सरपंच उध्दव सुरवसे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना बीड न्यायालयाने जन्मठेपेची ...
परळीयेथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बीड : जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी १४०० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. ...
बीडवनविभागाची वृक्षलागवड मोहिम तोंडावर आली असून विभागीय प्रशासन कामाला लागले आहे. ...
माजलगाव : येथील बसस्थानक व आठवडी बाजारात रविवारी चोरांनी दिवसा धुडगूस घालून ऐवज लंपास केला. ...
गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. ...