बीड: जिल्ह्याच्या विकासासाठी २०१७-१८ च्या वार्षिक योजनेच्या २९६ कोटी ४० लक्ष रूपयांच्या आराखड्यास मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ...
ब्ाीड : लग्न करताना खोटी जन्मतारीख दाखविली, तसेच नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी एकाने पत्नीसह सासू-सासऱ्यांसह पाच जणांवर रविवारी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद केला. ...