अंबाजोगाई अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबुरावजी आडसकर शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले. ...
बीड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शेख मोईन यांनीच ‘डिलींग’चा मार्ग दाखवून पाठिंब्याचे ‘रेट’ ठरविले होते... असा गौप्यस्फोट करणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ...
ब्ाीड : तालुक्यातील नवगण राजुरी येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सहायक अधीक्षक डॉ. एन. हरी बालाजी यांच्या पथकाने जुगारअड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना रंगेहाथ पकडले. ...
बीड : एमआयएममध्ये उभी फूट पडली असतानाच शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केला. ...