चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
परळी : येथील पालिकेत विषय समित्यांच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित राहिले. ...
अंबाजोगाई : येथील नगर परिषदेच्या विषय समित्या सोमवारी सकाळी जाहीर झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच, तर भाजपची एक अशी समिती जाहीर झाली ...
गेवराई : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर तालुक्याचे राजकीय वर्तुळ ऐन हिवाळ्यात तापले आहे. ...
बीड : जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ ‘हॅक’ झाल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे. ...
कुसळंब : संत वामनभाऊ यांच्या ४१ व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर शुक्रवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली. ...
बीड येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत. ...
बीड : जुन्या भांडणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहून बाहेर पडताना रमेश राठोड या तरुणावर १५ जणांनी प्राणघातक हल्ला चढविला. ...
बीड : मूळ यादीत समावेश नसलेल्या एका शिक्षकाची शुक्रवारी औरंगाबाद येथे अपर आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. ...
बीड : येथील पालिकेत मंगळवारी पार पडलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काकू-नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर यांनी २७ विरुद्ध १९ अशा आठ मतांच्या फरकाने विजय संपादन केला ...
केज : नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथून चोरीस गेलेल्या २५ लाख किंमतीचा पोकलेन मंगळवारी तालुक्यातील शिंदी फाट्यावर आढळून आला. ...