बीड : येथील नगरपालिकेतील गैरव्यवहार गुरुवारी उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला आहे. ...
बीड : सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत सर्रास कॉप्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसत आहे. ...
आष्टी : यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. ...
कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. ...
बीड :बुधवारी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुुंडण आंदोलन करण्यात आले. ...
बीड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगरच्या फौजदाराला (पीएसआय) आरोपीचा नातेवाईक असलेल्या हवालदाराने धक्काबुक्की केली ...
बीड : डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरी जागा, नादुरूस्त मशिनरी यामुळे जिल्हा रूग्णालय ‘आजारी’ पडले होते. ...
बीड : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे ...
बीड : विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. ...
बीड : औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. ...