लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकराने लावला हॉटेल मालकाला चुना - Marathi News | The employer chose the hotel owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकराने लावला हॉटेल मालकाला चुना

बीड : हॉटेलात वेटर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकाने मालकाची मिनीबस व मोबाईल चोरून नेला. ...

ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा - Marathi News | E-banking facility in Gram Panchayats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा

बीड ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर ई-बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. ...

पूर्वपरवानगीशिवाय पदोन्नतीची खिरापत - Marathi News | Promotion of promotion without prior permission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर्वपरवानगीशिवाय पदोन्नतीची खिरापत

बीड : येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे अपंग कल्याण आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय २०० वर कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

बँक फोडण्यांचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Bank tries failed to break | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँक फोडण्यांचा प्रयत्न अयशस्वी

माजलगाव : येथील भारतीय स्टेट बँक शाखा फोडण्याचा चोरांचा डाव शनिवारी मध्यरात्री नागरिकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. ...

जिल्हा बँक घोटाळ्याचा मंगळवारी फैसला - Marathi News | District Bank scam Tuesday's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा बँक घोटाळ्याचा मंगळवारी फैसला

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणात दाखल गुन्ह्यांपैकी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील पहिल्या प्रकरणाची सुनावणी झाली असून, मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. ...

खरीपात तूर, रबीत गव्हाने शेतकरी आशादायी - Marathi News | Kharipat tur, Farmers are hopeful of livelihood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरीपात तूर, रबीत गव्हाने शेतकरी आशादायी

बीड :खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे. ...

जागेअभावी तूर खरेदी ठप्प - Marathi News | Trouble buying jam due to awakening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागेअभावी तूर खरेदी ठप्प

बीड तुरीची खरेदी चार दिवस बंद ठेवण्याची नामुश्की ओढवली आहे. ...

सराफा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | The looters of the gold shop break millions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सराफा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास

धारूर : शहरातील क्रांती चौक भागातील एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोख रक्कम व दागिने असा तीन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...

‘माता-पित्यांचे मन दुखवू नका’ - Marathi News | 'Do not hurt the parents' mind' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माता-पित्यांचे मन दुखवू नका’

बीड : माता-पित्यांची सेवा करणे हाच आपल्या जीवनाचा संकल्प करावा असा संदेश प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदिजी गुरूदेव यांनी दिला. ...