वाहन न पाहताच एआरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांकडून नोंदणी केली जात आहे. यासाठी दलालांमार्फत १०० रुपये कमिशन वसूल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ...
गेवराई उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भेट दिली होती. येथे गैरहजर असणाºयांचा पगार कपातीची कारवाई केली. त्यानंतर याचे पडसाद शनिवारी जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाले. ...
शहरातील वाचन प्रेमींना या दिवाळीत प्रसिद्ध झालेली सर्व नामांकित दिवाळी अंक एकाच छताखाली वाचता यावी या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव उप्रकम राबविण्यात आला आहे. ...
शहरातील पेठबीड भागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा साठा आढळल्याप्रकरणी संतोष फॅन्सी प्लास्टिक सेंटरचे मालक संतोष टवानी या व्यापा-यावर पेठबीड पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
२३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...
बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला ...