बीड : कर्तव्याच्या वेळी गैरहजर आढळलेल्या नेकनूर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अधीक्षक जी. श्रीधर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. ...
तलवाडा : राष्ट्रीय महामार्ग क्र . २२२ वरील भेंडटाकळी शिवारात विटा घेवून जात असलेल्या ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...